MIX SPECIAL TEST NO. 70 June 2, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.70 TelegramAll the best 👍❤️यदि तू उड़ नहीं सकता तो दौड़, यदि तू दौड़ नहीं सकता तो चल, यदि तू चल नहीं सकता तो रेंग, लेकिन तू रुक मत, लगातार आगे बढ़ता रह...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 15' किरकोळ ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. रोख उधार घाऊक कृश 2 / 15पुढीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता ? ऊ औ ऋ ऐ 3 / 15' ज्याने करावे त्याने भरावे ' ' ज्याने ' या सर्वनामाचा प्रकार ओळखा. संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम सार्वनामिक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 4 / 15खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते. खाऊन टाक. खाऊन ये. खाऊन टाक. खातो. 5 / 15' तो मी नव्हेच , ब्रह्मचारी , मोरूची मावशी ' या नाटकांचे नाटककार कोण ? प्र.के. अत्रे राम गणेश गडकरी पु.ल. देशपांडे वि. वा.शिरवाडकर 6 / 15भारताचे उपराष्ट्रपती हे.........चे पदसिद्ध अध्यक्ष असतात. लोकसभा राज्यसभा विधान परिषद विधानसभा 7 / 15महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ? 11 एप्रिल 1827 17 एप्रिल 1852 11 एप्रिल 1837 22 एप्रिल 1836 8 / 15' वर्गिस कुरियन ' हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? आर्थिक धोरण हरीतक्रांती धवलक्रांती शैक्षणिक धोरण 9 / 15' जागतिक पर्यावरण दिन ' दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ? 7 जून 6 जून 5 जून 8 जून 10 / 15' ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले ? 23 जून 1757 23 जून 1758 23 जून 1758 23 जून 1755 11 / 15एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशाने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल ? लघुकोन पूरककोन विशालकोन शून्यकोन 12 / 15तीन संख्यांची सरासरी 48 आहे दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे तर तिसरी संख्या कोणती ? 46 60 38 45 13 / 15वर्तुळाचा परीघ 154 सेमी असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल ? 59 सेमी 49 सेमी 24.5 सेमी 98 सेमी 14 / 15वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल ? दुप्पट चौपट तिप्पट पाचपट 15 / 15एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहे तर कर्णाची लांबी किती ? 31 सेमी 25 सेमी 26 सेमी 17 सेमी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)