MIX SPECIAL TEST NO. 58

Mix स्पेशल टेस्ट no.58

All the best 👍❤️

     नहीं खाई ठोकरें सफ़र में तो मंज़िल की 

          अहमियत कैसे जानोगे गर नहीं टकराए 

         "ग़लत" से तो "सही" को कैसे पहचानोगे

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' सुधा ' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दांचा योग्य पर्याय निवडा. अ) विष ब) हलाहल क) गरळ ड) जहर

2 / 15

खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीपैकी अयोग्य जोडी निवडा.

3 / 15

' नितीमान ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

4 / 15

पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा.

5 / 15

' उपोद्धात ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

6 / 15

एका गावची लोकसंख्या 5000 आहे ती दरवर्षी 10% ने वाढते तर दोन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल ?

7 / 15

घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% ने वाढवले, पूर्वीचे भाडे 350 रु. असल्यास आताचे भाडे किती ?

8 / 15

राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाले असे त्याला किती टक्के गुण मिळाले ?

9 / 15

एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो जर त्याची शिल्लक 5000 रुपये असल्यास त्याचे उत्पन्न किती असेल ?

10 / 15

गणेशचा पगार सुनील पेक्षा 25% ने जास्त आहे तर सुनीलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्याने कमी आहे ?

11 / 15

स्कर्व्हि हा विकार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो ?

12 / 15

तंबाखूमध्ये आढळणारे अल्कालॉईड...... हे आहे.

13 / 15

भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली ?

14 / 15

मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे?

15 / 15

20 कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!