MIX SPECIAL TEST NO. 18

Mix स्पेशल टेस्ट no.18

All the best 👍❤️

स्वप्न प्रकाशमान असतील तर ते पूर्ण करण्याचे प्रयत्न ही प्रखर हवे।कारण जीवनात प्रयत्नांना शिवाय यश मिळत नाही। आणि यशस्वी झाल्या शिवाय आपलं अस्तित्व सिद्ध होत  नाही। म्हणूनचं आपलें प्रामाणिक प्रयत्न करत राहा नक्कीच एक दिवस स्वप्नपूर्ती झाल्या शिवाय राहणार नाही...!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते ?

2 / 15

" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी , जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी " या ओळी कोणाच्या आहेत ?

3 / 15

रामायण - वाल्मिकी , महाभारत - ?

4 / 15

नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत ?

5 / 15

" वारकरी संप्रदायाचा कळस " असे कोणास म्हटले जाते ?

6 / 15

संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना........रोजी स्थापन झाली.

7 / 15

चुकीची जोडी ओळखा.

8 / 15

मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली ?

9 / 15

' माझे सत्याचे प्रयोग ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

10 / 15

1869 मध्ये मुंबई ते स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते ?

11 / 15

एका काटकोन त्रिकोणाचा पाया 6 असेल उंची 8 सेमी आहे तर त्याची तिसरी बाजू किती सेमी असेल ?

12 / 15

एका रिंगणाच्या परिघावर समान अंतरावर सहा मुली उभ्या आहेत प्रज्ञा आणि सीमा एकमेकींच्या विरुद्ध बाजूला उभ्या आहेत राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे गीताच्या बाजूला स्वाती आणि विरुद्ध बाजूला राधा उभी आहे तर गीता आणि सीमा यांच्यामध्ये कोण उभी आहे ?

13 / 15

एका वाहनतळावरील स्कूटर च्या पुढे 26 आणि मागे 9 वाहने असल्यास तेथे एकूण किती वाहने आहेत ?

14 / 15

अर्णव ची आई ही राजदीपची मामी लागते तर राजदीप ची आई ही अर्णव च्या आईची कोण ?

15 / 15

9000 सेकंद म्हणजे किती तास ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!