MIX SPECIAL TEST NO. 17 March 31, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.17 TelegramAll the best 👍❤️"संधी आणि सूर्योदय दोन्हींमध्येएक साम्य असतंउशीरा जागे होणाऱ्याच्यानशिबी दोन्हीही नसतं....!!"आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही ' या म्हणीचा अर्थ .... मेल्याशिवाय अनुभव अशक्यच अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही स्वर्गात गेल्याशिवाय मरणाचे महत्त्व कळत नाही मेला शिवा जीवनाचा अर्थ उमजत नाही 2 / 15' आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ' या अर्थाशी समानार्थी म्हण ओळखा. आपलेच दात आपलेच ओठ आधीच तारे त्यात शिरले वारे आयजीच्या जीवावर बाईची उदार आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ? 3 / 15' नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा ' या म्हणीशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा. नाव मोठे लक्षण खोटे अगं अगं म्हशी मला कुठं नेशी वासरात लंगडी गाय शहाणी सुसरीणबाई तुझी पाठ मऊ 4 / 15' एका हाताने टाळी वाजत नाही ' अर्थ ओळख. टाळी वाजवायला दोन हात लागतात भांडणाचा दोष एकाकडे नसतो एका हाताने टाळी वाजत नाही , चुटकी वाजते दोन्ही हाताने टाळी वाजते 5 / 15पुढील ही म्हण पूर्ण करा. ' उधार तेल...... जळकट कळकट खवट मळकट 6 / 15' सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च ' ( CICR ) कोठे आहे ? भंडारा गोंदिया नागपूर वर्धा 7 / 15तुमसर ( भंडारा ) येथे..... ची मोठी बाजारपेठ आहे. तांदूळ गूळ मिरच्या कांदा 8 / 15कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता ? अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर गोंदिया 9 / 15चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते ? ताडोबा काझीरंगा मेळघाट व्याघ्र प्रकल्प गिर 10 / 15वैनगंगा , पैनगंगा व प्राणहिता या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ? गोदावरी पांझरा मुळा मुठा 11 / 15दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक 27 आहे तर त्या संख्या कोणत्या ? 12 , 13 13 , 14 14 , 15 15 , 16 12 / 15एका संख्येची सहापट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती ? 8 10 18 12 13 / 15एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात अजयने 80 प्रश्न सोडवले व त्याला 140 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले ? 50 40 60 70 14 / 15एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यात एकूण किती आंबे होतील ? 288 576 329 600 15 / 15एका कामासाठी आठ मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात तर वीस मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल ? 4400 1670 7610 7160 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)