MIX SPECIAL TEST NO. 16 March 30, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.16 TelegramAll the best 👍❤️जीवनाची लढाई लढताना त्रास तर भरपूर होईल...पण जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच लढाई जिंकेल...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे .... दुर्लभ पर्यवसान पर्वणी दैवीक 2 / 15पुढीलपैकी अचूक जोडी निवडा. वर्णन करता येण्यासारखे - अवर्णनीय जे साध्य होणार आहे ते - असाध्य देव आहे असे मानणारा - आस्तिक स्वतःचे हित जपणारा - स्वार्थत्यागी 3 / 15' न , न , ण , बा , य ' ही सर्व अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता असेल ? ण न य बा 4 / 15हाती घेतलेले काम पूर्ण झाले तेव्हा त्याने सुटकेचा....... टाकला. श्वास उच्छवास सुस्कारा वि:श्वास 5 / 15लाकडाची मोळी तर भाजीची....... मौजे जुडी रास थप्पी 6 / 15ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय ? ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे स्फोट ताऱ्यांची गती ताऱ्यांचे प्रकाशाचे अवशोषण वायू मंडळातील वायुचा बदलता अपवर्तनांक 7 / 15ध्वनीचा वेग खालीलपैकी सर्वात जास्त कोठे आढळतो ? निर्वात पोकळी पोलाद पाणी हवा 8 / 15...... ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. लालोउत्पादन ग्रंथी यकृत स्वादुपिंड जठर 9 / 15ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ? हरितक्रांती दुग्धक्रांती वातावरणातील परिणाम मानवी आजार 10 / 15माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती ? 37° C 39° C 32° C 35° C 11 / 15एका घनाची बाजु X असेल तर त्या चौकोणाचे घनफळ किती ? X² X³ 3X 6X 12 / 15एका समभूज लाकडी ठोकळ्याची एक बाजू 8 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ? 520 512 64 24 13 / 15एका आयताची लांबी त्यांच्या रुंदीच्या दुप्पट आहे, आयताचे क्षेत्रफळ 162 चौ. सेमी असल्यास त्याची लांबी किती असेल ? 9 सेमी 26 सेमी 18 सेमी 16 सेमी 14 / 15समभूज चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय ? 1/2 × पाया × उंची 1/2 × कर्णाच्या लांबीचा गुणाकार पाया / उंची × 2 यापैकी नाही 15 / 15एक काटकोन त्रिकोणाची एक बाजू 24 मीटर व कर्ण 26 मीटर आहे त्या काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजू किती असेल ? 10 15 20 25 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)