😍😍Test game – 3 (राज्यघटना) May 9, 2022 by Laksh Career Academy Solapur आजचा game विषय आहे. राज्यघटनाघटनानिर्मिती व प्रक्रिया हा महत्वाचा विषयावर टेस्ट आहे. त्यामुळे सोपे प्रश्न असतील. तरी सुधानिट वाचून मगच सोडवा.बघा आज out of out मार्क मिळतात का 😍/15 0 votes, 0 avg 0 टीप - एकही प्रश्न चुकला तर टेस्ट आपोआप समिट होईल. त्यामुळे चूक करू नका चुकीला माफी नाही.. Telegramऑल द बेस्ट.Created on May 09, 2022 By Tile😍😍 टेस्ट game no. 3 😍😍टेस्ट गेम rule आहे की जर तुम्ही कोणत्याही टप्प्यात प्रश्न चुकला तर तुमची टेस्ट तिथेच संपेल. त्यामुळे प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा. जर उत्तर येत असेल तर सोडवा नाहीतर पुढचा प्रश्न घ्या. बघूया या टेस्ट मध्ये किती जण पैकीच्या पैकी मार्क घेतील. 1 / 151) भारताच्या ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? 1) सरदार वल्लभ भाई पटेल 2) जे बी कृपलानी 3) डॉक्टर बी आर आंबेडकर 4) डॉक्टर राजेंद्र प्रसाद 2 / 152) भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा.( Tax Asst. Mains 2019)अ) डॉ. राजेंद्र प्रसादब) एन्. गोपालस्वामी अय्यंगारक) डॉ. के. एस् मुन्शी योग्य पर्याय निवडा:ड) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर 1) वरील सर्व 2) ब, क, ड 3) अ, क, ड 4) ब, क 3 / 153) भारतातील राष्ट्रपतींची द्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे? 1) यापैकी नाही 2) USA 3) Australia 4) Canada 4 / 154) भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? 1) जवाहरलाल नेहरू 2) जे बी कृपलानी 3) सरदार पटेल 4) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 5 / 155) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारले गेले? 1) अमेरिका 2) फ्रान्स 3) जर्मनी 4) ऑस्ट्रेलिया 6 / 156) न्यायालयीन पुनर्विलोकन हे वैशिष्ट कोणत्या देशाचा घटनेकडून घेण्यात आला? 1) अमेरिका 2) कॅनडा 3) ऑस्ट्रेलिया 4) इंग्लंड 7 / 157) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? 1) बी एन राव 2) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3) डॉक्टर राजेंद्र प्रसाद 4) जवाहरलाल नेहरू 8 / 158) भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? 1) 26 जानेवारी 1949 2) 26 नोव्हेंबर 1949 3) 26 जानेवारी 1950 4) 26 डिसेंबर 1949 9 / 159) राजकुमारी अमृतकौर ह्या कोणत्या मतदार संघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या? 1) केंद्रीय प्रांत 2) मुंबई 3) बिहार 4) पंजाब 10 / 1510) संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेचे किती समित्या तयार केल्या होत्या? 1) 24 2) 11 3) 7 4) 22 11 / 1511) भारतीय राज्यघटनेचा सरनामा मध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला? 1) न्याय 2) समता 3) स्वातंत्र्य 4) बंधुता 12 / 1512) "भारत हे संघराज्य आहे." यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? ( विचार करून उत्तर द्या ) 1) न्यायालयीन पुनर्विलोकन 2) द्विगृही कायदेमंडळ 3) राज्यघटनेची सर्वोच्चता 4) एका राज्यघटना 13 / 1513) (imp प्रश्न ) - भारतीय राज्यघटनेचा सरनामा ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कोणी बोलले? 1) m.v. पायली 2) पंडित जवाहरलाल नेहरू 3) बी आर आंबेडकर 4) ठाकुर दास भार्गव 14 / 1514) संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? 1) डॉक्टर राजेंद्र प्रसाद 2) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3) सरदार वल्लभ भाई पटेल 4) पंडित नेहरू 15 / 1515) भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ? 1) 114 2) 11 3) 16 4) 116 Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp