GK स्पेशल टेस्ट no. 12

All the best.

टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करून स्टार्ट या बटणावर क्लिक करा.

0

मिशन पोलीस भरती फ्री टेस्ट

All the best 


स्पेशल टेस्ट no. 12 (GK)

  1. मागचा वर्षीचा परीक्षेचा अभ्यास करून यातील सर्व प्रश्न बनवलेले आहेत.
  2. सर्वांनी जो प्रश्न चुकतो ते लिहून ठेवा.
  3.  तुमचं सातत्य असाच ठेवा. या भरतीत तुम्हाला वर्दी नक्की मिळेल 

1 / 25

1. पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संताची देवळे आहेत.

2 / 25

2. आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन कोठे आहे?

3 / 25

3.

अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य आहे.

4 / 25

4. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड किती कार्यकालासाठी होते.

5 / 25

5. कोकणात कोणती वने आढळतात.

6 / 25

6. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे.?

7 / 25

7. पॅरामिक्झो व्हायरस या विषाणुमुळे.....हा आजार होतो.

8 / 25

8. 'मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर' ही ओवी कोणाची आहे.

9 / 25

9. खालीलपैकी कोणते पीक फळ आणि भाजी दोन्हीही आहे?

10 / 25

10. अल्फा कण...... यांनी शोधून काढले.

11 / 25

11. गांधी-आयर्विन करार कधी झाला होता?

12 / 25

12. 19 जुलै 1969 रोजी ____बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले...

13 / 25

13. प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्त्रोत कोणता आहे?

14 / 25

14. रोखे खरेदी विक्रीसंबंधी गुंतवणूक दारांना व्यापारी___खाते उघडावे लागते.

15 / 25

15. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

16 / 25

16. ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो?

17 / 25

17. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे?

18 / 25

18. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात....च्या अभिभाषणाने होते?

19 / 25

19. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते?

20 / 25

20. भारतातील उद्योजकांची शिखर संस्था आहे?

21 / 25

21. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची ...... होय.

22 / 25

22. ____ह्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात.

23 / 25

23. खालीलपैकी कोणते पर्वतरांगा गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी करतात?

24 / 25

24. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे?

25 / 25

25. खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो?

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!