मिशन पोलीस भरती अतिसंभाव्य टेस्ट 100 मार्क

मित्रांनो तुम्हाला शंभर मार्गाची आज एक टेस्ट देतोय. सर्वांनी व्यवस्थित सोडवायचे आहे.

  मी खूप जणांना पाहिलं आहे कि मार्क कमी पडतात या भीतीने पेपर देत नाहीत पण मित्रांनो हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण जर तुम्ही भीतीने पेपर देत असाल तर तुमचे मार्क कधीच वाढणार नाहीत. तुम्ही डेरिंग करून रोज एक पेपर सोडवा बघा तुमच्या मध्ये निश्चितच एक वेगळा बदल येईल.

100 मार्कांची नवीन टेस्ट देतोय सर्वांनी time लावून व्यवस्थित सोडवा.. फ्री मध्ये आहे याचा जास्तीत जास्त लाभ घ्या….

 खाली प्रश्नपत्रिकेची लिंक देत आहे सर्वांनी त्याला क्लिक करून डाऊनलोड करा.

एकूण गुण – 100

एकूण वेळ – 90 मिनिट

Passing – 70 मार्क

👇👇 PDF DOWNLOAD LINK 👇👇

मिशन पोलीस भरती 100 mark test डाऊनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

 

सर्वांना ऑल द बेस्ट … टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा  ✅️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!