maths test No. 2 topic no.1 May 19, 2022 by Tile 0 Created on May 18, 2022 By Tile ❤ Maths टेस्ट - 2 टॉपिक -1❤ TelegramMaths विषयात एकही मार्क गेला नाही पाहिजे. अशी तयारी करा. 1 / 10123456 यामधील 3 ची स्थानिक किंमत किती? 32220 30000 3000 3222 2 / 101 ते 40 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती? 1640 460 420 600 3 / 10एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती 28 15 32 18 4 / 10सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती? 97 98 93 यापैकी नाही 5 / 101 ते 29 पर्यंतच्या संख्यांना 3 ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व संख्या जर उतरत्या क्रमाने मांडल्या तर वरून 5 व्या जागी कोणती संख्या येईल? 18 21 24 15 6 / 109,5,6, 8 हे अंक चार अंकी संख्येत एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? 1 24 18 22 7 / 10प्रारंभिक 200 संख्यांचे (1,2,3 ते 200) एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील? 493 492 491 494 8 / 10तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 120 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? 4 2 5 8 9 / 1010 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती ? 240 250 225 220 10 / 105 रु. किमतीच्या लॉटरीच्या तिकिटाच्या गठठ्यात PB95219 पासून PB95274 पर्यंतच्या क्रमांकाची तिकिटे आहेत तर त्यांची एकूण किंमत किती? 225 रु. 285 रु. 265 रु. 280 रु Your score isThe average score is 0% 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)