मराठी व्याकरण टेस्ट – विशेषण

मराठी टॉपिक टेस्ट -6 (विशेषण )

All the best👍🏻❤️

जिद्द होनी चाहिए ध्येय हासिल करने के लिए 

वरना उम्मीद लगाकर तो हर कोई 

बैठता हैं...!!

 आजची मराठी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

हा मुलगा हुशार आहे.- या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा

2 / 25

ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास.......समास म्हणतात.

3 / 25

ज्या कर्मधारय समासात पहिले पद संख्या वाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्यास........समास म्हणतात.

4 / 25

कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ?

5 / 25

खालीलपैकी विशेषण ओळखा.

6 / 25

खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते ?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ?

8 / 25

रीतीवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ?

9 / 25

कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ?

10 / 25

खालील वाक्यातील विशेषण कोणते ?

काळा कुत्रा भुंकतो.

11 / 25

हिरवे-हिरवेगार गालीचे' या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता ?

12 / 25

पुढीलपैकी प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द कोणता ?

13 / 25

पुढीलपैकी गटात न बसणारे संख्याविशेषण ओळखा.

14 / 25

खालील शब्दांतील धातूसाधित विशेषण कोणते ?

15 / 25

संख्यावाचक क्रियाविशेषणाचा कोणता एक प्रकार नाही ?

16 / 25

मीनाने बसल्याबसल्या दोन कपडे शिवले.' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

17 / 25

गणनावाचक संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते ?

18 / 25

हा त्याचा झेंडू आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे?

19 / 25

विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

20 / 25

खालीलपैकी विशेषण नसणारा शब्द कोणता ?

21 / 25

विशेषणाचा प्रकार ओळखा.' रंगणारे मुल '

22 / 25

खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते ?

23 / 25

...... संख्या विशेषणाचा उपप्रकार नाही.

24 / 25

' ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल?

25 / 25

खालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

 

 

एकूण गुण 25 |  टारगेट 20

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!