मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.627

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( क्रियापद )

All the best 👍❤️

निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा पण एकदा निर्णय घेतला की मग शंभर अडचणी आल्या तरी

निर्णयावर ठामच रहायच...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

क्रियापदातील प्रत्ययविरहित मूळ शब्दाला........म्हणतात.

2 / 15

क्रियापद ओळखा. ' अवघड झाले आता सगळे '

3 / 15

क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता ?

4 / 15

' तानाजी शुरपणे लढाई लढतो ' या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू कोणता ?

5 / 15

कापणे , मिटणे , स्मरणे , समजणे या क्रियापदाचा प्रकार कोणता ?

6 / 15

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा ?

7 / 15

वर्तमानकाळाचे योग्य क्रियापद ओळखा ?

8 / 15

संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात ?

9 / 15

ना , नये , नाही , नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते ?

10 / 15

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे ?

11 / 15

' त्याला थंडी वाजते ' या वाक्यातील कर्ता कोण आहे ?

12 / 15

' संयुक्त क्रियापद ' असणारे वाक्य कोणते ?

13 / 15

......... म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे.

14 / 15

' समीर निबंध लिहितो . ' या वाक्यातील क्रियापद हे कोणत्या प्रकारचे आहे.

15 / 15

पुढील शब्दातून क्रियापद ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!