मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट July 20, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😇 TelegramAll the very best 👍♥️ज्याला संधी मिळते तो नशीबवानजो संधी निर्माण करतो तो बुद्धिमानआणि जो संधीचे सोने करतो तो विजेता....! 1 / 20क्रियाविशेषण साधित धातू ओळखा. खदखदने रोडावणे लांबणे स्थिरावणे 2 / 20तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे ? या वाक्यातील ' ऐकवते ' या क्रियापदाचा प्रकार ओळखा. सिद्ध क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद साधित क्रियापद 3 / 20खालीलपैकी कोणता सर्वनामाचा प्रकार नाही. दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम भाव वाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम 4 / 20स्वरांचे प्रकार किती ? 2 3 4 5 5 / 20परभाषीय शब्दांचे एकूण किती उपप्रकार आहेत. 2 3 6 8 6 / 20' गाढवाने शेत खाल्याने पाप ना पुण्य ' या म्हणीचा अर्थ सांगा. जोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही. गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही. मूर्ख माणसाने केलेले कृत्य व्यर्थ जाते. निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात. 7 / 20' पायरीने ठेवणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. योग्यता दाखवणे. अपमान करणे. योग्यतेप्रमाणे वागविणे. पायरीवर बसवणे. 8 / 20सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. या वाक्यातील काळ ओळखा. साधा भविष्यकाळ रीती भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ 9 / 20खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागावे. कर्तरी कर्मणी भावे यापैकी नाही 10 / 20मराठी व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत? 4 5 7 9 11 / 20ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात . शब्द व्यंजने अक्षर बाराखडी 12 / 20' अर्धी रक्कम , पाव हिस्सा , पाऊण मापं ' ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात . साकल्य वाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या सूचक विशेषण अपूर्णांक सूचक संख्या विशेषण पूर्णांक सूचक संख्या विशेषण 13 / 20' पृथ्वी ' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता ? अवनी वसुंधरा भार्या धरती 14 / 20सदाचार या शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा. सत् + आचार सदा + आचार सद् + आचार सदा + चार 15 / 20मुले घरी गेले. या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा. विधार्थी वाक्य स्वार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य 16 / 20' कृपण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उदार कृतज्ञ गरीब अपूर्व 17 / 20' अनुज ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. बहिण जनक दोस्त अग्रज 18 / 20घड्याळ आणि पाच वाजल्याचे दर्शवले. या वाक्यातील शब्दशक्ति ओळखा. लक्षणा व्यंजना लाक्षणिक अभिधा 19 / 20सरड्याची धाव कुंपणापर्यंत. या वाक्यातील अलंकार ओळखा. चेतनागुणोक्ती स्वभावोक्ती अतिशयोक्ती अन्योक्ती 20 / 20एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)