Marathi Vyakaran Test July 17, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😇 Telegramसतत कार्यरत राहा, कारण बसून गंजून जाण्यापेक्षा काम करू झिजुन गेलेलं कधीही चांगल....😍All the very best👍♥️ 1 / 15विसर्ग हा एक....वर्ण आहे. तालव्य ओष्ठय कंठय दंतलव्य 2 / 15माझे गाव मला फार आवडते. गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग नपुसकलिंगी स्त्रीलिंगी यापैकी नाही 3 / 15विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी कोणते चिन्ह येते ? अवतरण चिन्ह स्वल्प चिन्ह पूर्णविराम उदगारवाचक चिन्ह 4 / 15मुंबईहून बाबांचे पत्र आले. मुंबईहून या शब्दाची विभक्ती ओळखा. पंचमी संबोधन प्रथमा सप्तमी 5 / 15विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रुपाला..... म्हणतात. साधित शब्द संयुक्त शब्द सामान्यरूप संधी 6 / 15खालीलपैकी कंठय वर्ण कोणता. ठ् थ् फ ख् 7 / 15खालीलपैकी देशी शब्द कोणता. ढेकूण बँक चक्र अग्नी 8 / 15खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द कोणता. काजू जाहिरात इनाम उडीद 9 / 15' डोकी अलगत घरे उचलती , काळोखाच्या उणी वरून ' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे. चेतनागुणोक्ती विरोधाभास अतिशयोक्ती दृष्टांत 10 / 15" चिमणी घरटे बांधत होती " हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे. रीती भूतकाळ अपूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ वर्तमानकाळ 11 / 15' निरोगी ' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. कर्मधारय तत्पुरुष नत्र तात्पुरुष यापैकी नाही 12 / 15वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. अबोल बालिश बोलका बोलभांड 13 / 15अद्दल या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा. ठोकर, शिक्षा शिक्षा , साक्ष ठोकर , धडा न्याय, बक्षीस 14 / 15' दुःखाने सोडलेला लांब श्वास ' योग्य शब्द निवडा. दीर्घ श्वास निश्वास सुस्कारा उच्छवास 15 / 15' कुपमंडूक ' म्हणजेच......... दुराचारी रागीट ढोंगी मनुष्य संकुचित वृत्तीचा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)