मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.3

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.3

All the best 👍❤️

स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही...!!

आजची मराठी व्याकरण ( संधी - स्वर संधी ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ?

2 / 20

महिंद्र

3 / 20

' मन्वंतर ' या शब्दाची संधी कोणती ?

4 / 20

सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस........ म्हणतात.

5 / 20

' शीतोष्ण , आत्मोन्नती ' हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

6 / 20

' उमेश ' या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ?

7 / 20

' कल्याणेश्वर ' या शब्दाचा विग्रह ओळखा.

8 / 20

स्वर संधी म्हणजे....

9 / 20

' अ ' किंवा ' आ ' पुढे ' ऋ ' आल्यास त्या दोहोंऐवजी ' अर् ' येतो.

10 / 20

' गणेश ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

11 / 20

संधीचे मुख्य प्रकार किती आहेत ?

12 / 20

अयोग्य विधान ओळखा.

13 / 20

खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते.

14 / 20

' वाचनालय ' या शब्दाची संधी कशी सोडवाल.

15 / 20

खालीलपैकी कोणता शब्दांत ' उ ' किंवा ' ऊ ' पुढे विजातीय स्वर आल्यानंतर संधी झालेली आहे.

16 / 20

गायन

17 / 20

एक + ऊन

18 / 20

गो + ईश्वर

19 / 20

' देवालय ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

20 / 20

' अ / आ ' या स्वरापुढे ' इ / ई ' आल्यास ' ए ' होतो.

Your score is

The average score is 0%

0%

All the best 👍❤️

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!