मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.2

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.2

अगर आप दौड़ नहीं सकते तो चलने का प्रयास करो, 

चल नहीं सकते तो रेंगने का प्रयास करें

लेकिन कभी रुको मत....!!

आजची मराठी व्याकरण ( वर्णविचार ) टॉपिक वरील टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

All the best 👍❤️

👇👇👇

1 / 20

खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा.

2 / 20

खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो ?

3 / 20

हृस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस........म्हणतात.

4 / 20

स्वरांचे प्रकार किती ?

5 / 20

मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत ?

6 / 20

ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना.........म्हणतात.

7 / 20

मराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते दोन स्वर स्वीकारले आहेत ?

8 / 20

संयुक्त स्वर म्हणजे काय ?

9 / 20

मराठी वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ?

10 / 20

मराठी वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता ?

11 / 20

खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती ?

12 / 20

व्यंजनास...... असेही म्हणतात.

13 / 20

पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. ह्

14 / 20

खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे ?

15 / 20

संयुक्त स्वर हे....... असतात.

16 / 20

पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत.

17 / 20

खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण ' प ' वर्गातील आहे.

18 / 20

खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.

19 / 20

पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते ?

20 / 20

क् , च् , त् , ट् , प् या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ?

Your score is

The average score is 0%

0%

All the best 👍❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!