मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.11

All the best 👍❤️

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा

शहिदांच्या हृदयातील 🔥 ज्वाला

आठवा

जिच्यामुळे आज

देशाचं स्वातंत्र्य कायम आहे

देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा

ज्यामुळे आज तिरंगा

फडकतो आहे.

🇮🇳💫 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या

हार्दिक शुभेच्छा..!!🇮🇳✨

आजची मराठी व्याकरण ( शब्दयोगी अव्यय ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

योग्य शब्दयोगी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा. डोळ्यांनी.....पाहून देव दिसत नाही. अंत:चक्षुनी पाहावा लागतो.

2 / 20

" तुम्ही म्हणालात तर आम्ही देखील नाटकाला येऊ. " या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे ?

3 / 20

खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.

4 / 20

उपचारासाठी मला पैसे हवेत. अव्यय प्रकार सांगा.

5 / 20

खालीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते ?

6 / 20

पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सारखा

7 / 20

' ऐवजी ' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

8 / 20

' वर ' या नावाचे शब्दजाती बदलून शब्दयोगी परिवर्तन कसे होईल , अचूक उदाहरण ओळखा.

9 / 20

पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही.

10 / 20

शब्दयोगी अव्यय पुढीलपैकी कोणत्या शब्द जातीला जोडून येतात .

11 / 20

खालीलपैकी शब्दयोगी अव्यय नसलेला गट ओळखा.

12 / 20

अविकारी शब्द म्हणजे काय ?

13 / 20

पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत.

14 / 20

अव्ययालाच......... शब्द म्हणतात.

15 / 20

पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?

16 / 20

खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा .

17 / 20

दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आज्ञेबरहुकूम

18 / 20

खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते ?

19 / 20

खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ?

20 / 20

साठी , कारणे , करीता, अर्थी , प्रित्यर्थ , निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यय किती आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!