मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.1

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.1

आज पासून दररोज मराठी भाषेच्या प्रत्येक टॉपिक वर टेस्ट घेणार आहे. सर्वांनी नक्की सोडावा.

आजची मराठी व्याकरण ( मराठी भाषेचा उगम ) या imp टॉपिक वरील टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

All the best 👍❤️

👇👇👇

1 / 20

मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने........यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.

2 / 20

खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे ?

3 / 20

खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही ?

4 / 20

मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे ?

5 / 20

भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त आहे ?

6 / 20

अयोग्य विधान निवडा.

7 / 20

मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ?

8 / 20

भाषा म्हणजे......

9 / 20

देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या ?

10 / 20

' भाषा ' हा शब्द संस्कृतमधील....... धातूपासून आला आहे.

11 / 20

मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ?

12 / 20

व्याकरण म्हणजे.....

13 / 20

शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण होतो. त्यास व्याकरणात काय म्हणतात.

14 / 20

भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत ?

15 / 20

' भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते.' कारण, -

16 / 20

लिपी म्हणजे काय ?

17 / 20

" भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्यांच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे .

18 / 20

ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास.......म्हणतात.

19 / 20

अक्षर म्हणजे काय ?

20 / 20

मराठी भाषेत संदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे.

Your score is

The average score is 0%

0%

लग चुकी है तलब मंजिल की, अब खुद को आग में झौंक देंगे

ये ठोकरे कहती है की मारा जाएगा, हौसला कहता है देख लेंगे…!!

All the best 👍❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!