मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 9, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट (शब्दयोगी अव्यय ) TelegramAll the best 👍❤️"आयुष्यात प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीशी संघर्ष करण्याची तयारी ठेवा..!"आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' झाडाखाली मुले बसलेले आहेत ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? झाडाखाली मुले बस खाली 2 / 15' पक्षी झाडावर बसतो ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पक्षी झाड वर बसतो 3 / 15पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहेत कालवाचक स्थलवाचक तुलनावाचक वरील सर्व 4 / 15' चाकूमुळे ' यातील ' मुळे ' हे कोणते अव्यय आहे ? उभयान्वयी केवलप्रयोगी क्रियाविशेषण शब्दयोगी 5 / 15पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले नाही ते लिहा. मांजर झाडावर चढले. घरासमोर विहीर आहे. त्याच्या घरावर कौले आहेत. माझी शाळा जवळ आहे. 6 / 15कोणता तुलनात्मक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही . पेक्षा विना परिस तर 7 / 15परिमाणवाचक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते. प्रत पोटी भर कडे 8 / 15खालील शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा. मागे आता आज जे 9 / 15पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? मनुष्यात परंतु समोर वाहवा 10 / 15दिलेल्या शब्द घ्यावयाचा प्रकार ओळखा. ' जोगा ' करणवाचक योग्यतावाचक संग्रहवाचक विरोध वाचक 11 / 15खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. कुत्रासुद्धा घराबाहेर गावोगाव मांडवाखाली 12 / 15शब्दयोगी अव्यय पुढीलपैकी कोणत्या शब्द जातीला जोडून येतात. नाम क्रियापदे क्रियाविशेषण वरील सर्व पर्याय बरोबर 13 / 15' प्रवाशांकरिता मोनोरेल सुरू झाली. ' शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ? हेतूवाचक संबंधवाचक करणवाचक यापैकी नाही 14 / 15पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. माझ्या घरापुढे मैदान आहे. माझ्या मैदान शाळा पुढे 15 / 15' बरहुकूम ' हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ? व्यक्तिरेखवाचक हेतूवाचक योग्यतावाचक विनिमयवाचक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp