मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 9, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( क्रियाविशेषण अव्यय ) TelegramAll the best 👍❤️"आयुष्यात प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीशी संघर्ष करण्याची तयारी ठेवा..!"आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील ' देताना ' हा शब्द आहे. विशेषण क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियापद 2 / 15आज , इथे , पुढे , मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ? स्थानिक साधित सिद्ध प्रकारदर्शक 3 / 15' नि : संशय ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. विशेषणसाधित सामासिक अव्ययसाधित धातूसाधित 4 / 15' अर्थात ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. सर्वनामबाधित नामसाधित अव्ययसाधित अर्थसाधित 5 / 15क्रियेचे स्थळ , काळ , परिणाम आणि रीत यासंबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला......... म्हणतात . क्रियापद क्रियाविशेषण अव्यय संयुक्त क्रियापद विशेषण 6 / 15' वारंवार ' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे ? आवृत्ती दर्शक प्रश्नार्थक स्थिती दर्शक यापैकी नाही 7 / 15खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा . अनेकदा पूर्वी सावकाश हळू 8 / 15स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तूर्त नेहमी व्यर्थ सर्वत्र 9 / 15खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते ? क्रियाविशेषण हे विकारी असते. क्रियाविशेषण अव्यये असते. क्रियाविशेषण सव्यये नाहीत. कोणतेही नाही 10 / 15कांगारू अतिशय जलद धावतो , या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. धावतो जलद अतिशय जलद कांगारू 11 / 15' ती मुलगी चांगली गाते ' वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. ती मुलगी चांगली गाते 12 / 15' हसताना ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. अव्ययसाधित प्रत्ययसाधित धातूसाधित विशेषणसाधित 13 / 15खालील वाक्यातील गटात न बसणारे वाक्य ओळखा. पतंग झाडावर अडकला. पतंग वर जात होता. सूर्य ढगामागे लपला. टेबलाखाली पुस्तक पडले. 14 / 15क्षणोक्षणी , सालोसाल , फिरून , पुनःपुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ? कालदर्शक आवृत्ती दर्शक सातत्य दर्शक वारंवारिता 15 / 15खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा. दहा परंतु इथे साठी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp