मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍

All the very best👍♥️

कोशिश जारी रखो ,

कामयाबी जरूर मिलेगी....

1 / 15

' सुतोवाच करणे ' म्हणजे काय ?

2 / 15

' डोळा ' या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा.

3 / 15

' तीक्ष्ण ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?

4 / 15

समानार्थी नसलेला शब्द सांगा.

5 / 15

' नाचता येईना..... वाकडे,' ' चूल पेटेना..... लाकडे.' म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भारा.

6 / 15

मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत.

7 / 15

' चंद्रोदय ' या जोडशब्दांत एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा.

8 / 15

' ती नेहमी लवकर उठते.' या वाक्यातील काळ ओळखा.

9 / 15

' क्षणोक्षणी ' या सामासिक शब्द चा विग्रह लिहा.

10 / 15

' सविता ' या शब्दाला योग्य असा पर्याय शब्द सांगा.

11 / 15

' अष्टपैलू ' या शब्दाचा अर्थ कोणता?

12 / 15

' डोळ्यावर कातडे ओढणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता .

13 / 15

' खडा टाकणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता .

14 / 15

दोन शब्द किंवा दोन अक्षरे यांना जोडणाऱ्या शब्दांना...... म्हणतात.

15 / 15

देवघर या शब्दाचे लिंग ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!