मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 20, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( वाक्यप्रचार ) TelegramAll the best 👍❤️कधीच म्हणू नकोस, दिवस आपले खराब आहेत !जिद्दीने सांग स्वतःला, मी पण काट्यांनी वेढलेला गुलाब आहे...!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' कुस बदलणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ.... पक्ष बदलणे गाव बदलणे एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे वर्ग बदलणे 2 / 15न्यूनगंड असणे शहाणपणा असणे कमीपणाची भावना असणे मनात चांगल्या भावना असणे खूप आदर असणे 3 / 15' आकाशाला भिडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ..... उंची वाढणे उंच उडणे सर्वोच्च बिंदू गाठणे आभाळात जाणे 4 / 15नजरेत भरणे म्हणजे...... मत्सर वाटणे उठून दिसणे डोळ्यात खुपणे डोळ्यात काजळ भरणे 5 / 15' कागदी घोडे नाचविणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ... लेखनात कमीपणा वाटणे अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वाया घालविणे कागदाचे घोडे करून नाचविणे पुढे - पुढे करणे 6 / 15' सुपारी देणे ' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ? सगळीकडे पाणी पडले लग्नाची सुपारी देणे काम सोपविणे मदत करणे 7 / 15' पानिपत झाले ' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ? सगळीकडे पाणी पडले सर्वनाश करणे लढाई झाली साक्षात्कार झाला 8 / 15उरावर धोंडा ठेवणे अवघड काम करावयास सांगणे भीती दाखवणे जबाबदारी झिडकारणे स्वतःहून स्वीकारणे 9 / 15' अनुग्रह करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. संवाद साधने उपदेश करणे निव्वळ काहीतरी सांगणे विचार करून सांगणे 10 / 15खालीदिलेल्या अर्थापैकी ' विरजन घालणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ? काही न चालू देणे नष्ट करणे निरूत्साही करणे बदल करणे 11 / 15' द्रौपदीची थाळी ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? नेहमी गरज भागविणारी व्यक्ती कायम देणारी गोष्ट अत्यंत गरिबी खावयास जसे मिळेल तसे 12 / 15' खडाष्टक ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? त्याग करणे मार देणे दोघांचे न पटणे दोष लावणे 13 / 15' तांडव नृत्य करणे ' या वाक्यप्रचाराला पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार समानार्थी आहे ? पित्त खवळणे शंख करणे थयथयाट करणे तलवार गजविणे 14 / 15' शुचिर्भूत होणे ' या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? घाबरून जाणे फजिती होणे शुद्ध होणे गोंधळून जाणे 15 / 15' चंदन करणे ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. सत्कर्म करणे नाश करणे आनंद फुलवणे सेवा करणे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp