मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 19, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( अलंकारिक शब्द ) Telegram All the best 👍❤️ कर्तृत्ववान व्यक्तीस प्रतिकूल परिस्थिती अवघड वाटत नसते.. त्यातून तो निश्चितच धैर्याने मार्ग काढतच असतो...!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 जावयाचा बेटा नशीबवान मुलगा निरुपयोगी आप्त हुशार मुलगा सुशिक्षित मुलगा 2 / 15 चंदुलाल व्यापारी सोनार चैनी माणूस मेहनती 3 / 15 मालक गण्या तर चाकर रुद्राजी. ' वाक्यातील ' रुद्राजी ' या शब्दाचा अर्थ सांगा. मवाळ व्यक्ती संतापी माणूस दयाळू कृतज्ञ 4 / 15 हुकमी एक्का खात्रीलायक साधन हुकुमाचे पान जुलमी कारभार अत्यंत विश्वास 5 / 15 ब्रह्मगाठ विवाहबंधन अपघाती मिलन न सुटणारी गाठ पर्याय अ व क दोन्ही 6 / 15 अडणीवरचा शंख असणे मोठा शंख असणे अतिशय बारीक शंख असने निरुपयोगी असणे यापैकी नाही 7 / 15 ' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत स्त्री भांडखोर स्त्री शिकलेली स्त्री यापैकी नाही 8 / 15 तुकारामबुवांची मेख अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट तुकारामांचे अभंग तुकारामाने ठोकलेली खुंटी फार सोपी व सुलभ गोष्ट 9 / 15 ' स्वकपोळकल्पित ' म्हणजे काय ? स्वतःच्या कल्पनेने रचलेले दुसऱ्याने सांगितलेले एखाद्याच्या आठवण करून देणारे एकाचे सांगने ऐकून दुसऱ्याने लिहिलेले 10 / 15 ' चव्हाट ' या शब्दाचा अर्थ काय ? ग्रामपंचायत ची जागा चकाट्यासाठी असलेली जागा चार रस्ते एकत्र येतात ती जागा यापैकी नाही 11 / 15 ' शुंभ ' या शब्दाचा अर्थ सांगा. लबाड व्यक्ती धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती दोरखंड अतिशय श्रीमंत व्यक्ती 12 / 15 अमूल्य म्हणजे.... मोल नसलेले मूल्यवान मूल्यहीन मोफत 13 / 15 पांढरा परीस गुणी पण दुर्लक्षित चपळ लबाड यापैकी नाही 14 / 15 उंबराचे फूल म्हणजे...... नेहमी भेटणारी व्यक्ती क्वचित भेटणारी व्यक्ती सुंदर व्यक्ती अप्रिय व्यक्ती 15 / 15 गाजर पारखी म्हणजे ? कसलीही पारख नसलेला अल्पायुषी मंदबुद्धीचा टोळभैरव Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp