मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट July 22, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट TelegramAll the very best👍♥️ 1 / 15रामने नलाकडून सेतू बांधवीला. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रयोजक क्रियापद सिद्ध क्रियापद शक्य क्रियापद भावकर्तूक क्रियापद 2 / 15मी प्रेम करीत राहील. या रीती भूतकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप असलेले पर्याय ओळखा. मी प्रेम करीन. मी प्रेम करीत असेन. मी प्रेम केले असेन. मी प्रेम करीत असे. 3 / 15मी पत्र वाचतो. यां साधा वर्तमान असलेल्या वाक्याचे रीती भूतकाळात रूपांतर कसे होईल. मी पत्र वाचले. मी पत्र वाचत होतो. मी पत्र वाचत असे. मी पत्र वाचत असेन. 4 / 15जेथे जातो तेथे तू माझा सांगती. हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे. कालदर्शक विरोधदर्शक स्थलदर्शक रितिदर्शक 5 / 15च, ही, ना, सुद्धा, फक्त , देखील ही कोणती अव्यय आहेत. क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभ्यन्व्ययी अव्यय शब्दयोगी अव्यय 6 / 15तर ,जरी ,म्हणजे, की , तरी या उभयान्व्ययी अव्ययांचा प्रकार ओळखा. स्वरूपदर्शक संकेतदर्शक कारणदर्शक उद्देश्यदर्शक 7 / 15पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते ते ओळखा. तुम्ही स्वतः या किंवा गड्याला पाठवा. रामा, गोविंदा व विष्णू मुंबईला गेले. यंदा पुष्कळ पाऊस पडला , परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही. घोडा हा चपळ व उमदा प्राणी आहे. 8 / 15' लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत ' या वाक्याचा प्रकार ओळखा. विकल्पबोधक संयुक्त वाक्य परिणाबोधक संयुक्त वाक्य मिश्र वाक्य उद्देशबोधक वाक्य 9 / 15मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण ओळखा. आईवडील , कौरवपांडव चहापाणी , भाजीपाला बरेवाईट , खरेखोटे बटाटेभात , पुरणपोळी 10 / 15शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. धवल कृष्ण नि : शुक्ल अशुभ 11 / 15आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कंतार वितान व्यान क्षमा 12 / 15भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा. होईल जाताना गेला येईल 13 / 15तुम्ही पत्र वाचाल. या वाक्यातील काळ ओळखा. साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ साधा भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ 14 / 15' तू तर चाफेकळी ' या बालकविंच्या कवितेतील या पंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे. अभिधा लक्षणा निरूठा व्यंजना 15 / 15पुढीलपैकी समुच्ययबोधक संयुक्त वाक्याचे योग्य उदाहरण कोणते. गड आला पण सिंह गेला. तू आज माझ्याकडे ये किंवा तू ते काम परस्परच उरकून टाक. मोठा भाऊ सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायचं थांबलो. ती मुंबईला गेली आणि तिथे तिने नाटकात काम केले. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)