Marathi vyakaran special test

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( शब्दांच्या शक्ती )

All the best 👍❤️

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे

अस नाही,

पण जो मी काल होतो

त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा....!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' मी भालचंद्र नेमाडे वाचले ' या वाक्यातील लक्ष्यार्थ शोधा.

2 / 15

' पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या ' हे विधान कोणत्या प्रकारात आहे ?

3 / 15

गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा ठेचुन काढल्या पाहिजेत.

4 / 15

शब्दशक्ती एकूण...... आहेत.

5 / 15

सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीस.......असे म्हणतात.

6 / 15

' आम्ही गहू खातो ' या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

7 / 15

प्रत्यक्ष वाक्यातील शब्दांपेक्षा वेगळाच अर्थ घ्यावा लागत असेल तर त्या शब्दशक्ती.........असे म्हणतात.

8 / 15

' चला पानावर बसा ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

9 / 15

अयोग्य विधान ओळखा.

10 / 15

ध्वन्यर्थ म्हणजे.......

11 / 15

' गंगेत गवळ्यांची वस्ती ' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?

12 / 15

पर्यायी उत्तरांतील ' लक्षणार्थ ' सूचित करणारा शब्द कोणता ? आमच्या दारावरून हत्ती गेला.

13 / 15

' कोल्हा ' या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतली जातो. अचूक पर्याय सांगा.

14 / 15

' गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या ? का ग गंगायमुना या मिळाल्या ? ' या काव्याची कोणती शब्दशक्ती आहे.

15 / 15

पुढील काव्यपंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे ? ' अंबरगत पयोधराते रगडून पळतो | '

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!