मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 23, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( म्हणी ) TelegramAll the best 👍❤️ज्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागला नाही, खरे तर त्यांचे आभार मानले पाहिजेत...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' आपली पाठ आपणास दिसत नाही ' या म्हणीचा योग्य अर्थ. स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही. स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाहीत. आपले दोष शोधले पाहिजेत. आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही. 2 / 15तळे राखी तो पाणी चाखी तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही. तळे राखणारा मनुष्य पाणी पितोच. ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते , तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच. तळे राखणारा अधिकाराचा वापर करतो. 3 / 15बुडत्याचा पाय खोलात खोल पाण्यात बुडणे. अधोगतीस लागून जास्तच खोल जाणे. जीव वाचविता न येणे. खोल खड्ड्यात जाणे. 4 / 15जुने ते सोने जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त असतात. जुने सोने चांगले असते. जुन्या वस्तू पिवळ्या पडून सोन्यासारख्या दिसतात . सोने हे जुनेच असते. 5 / 15गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात. मूर्ख माणसाचे कृत्य व्यर्थ जाते. गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही. चोराने शेत चोरले तर दान ठरत नाही. 6 / 15दाम करी काम पैशांच्या सहाय्याने काम होणे. सर्व सेवा पैशाच्या प्राप्त होतात. पैशाचे आमिष दाखविल्याशिवाय काम न होणे. दाम अधिक तर काम अधिक 7 / 15बावळी मुद्रा देवळी निद्रा बाभळी मुद्रा घेऊन देवळात निजणारा दिसण्यात बावळा व्यवहारात चतुर निरपराध माणसाला शिक्षा करणे शहाणपणाचे सोंग आणणारा मूर्ख 8 / 15हत्तीच्या पायी येते नि मुंगीच्या पायी जाते भरभर शिकून लवकर विसरणे. सुखापेक्षा दुःख अधिक असणे. आजार व संकट एकदम येते, पण हळूहळू जाणे. लक्ष्मी हत्तीच्या पावलाने व मुंगीच्या पावलाने जाणे. 9 / 15हलवायाच्या घरावर तुळशीपत्र हलवायाच्या घरावर तुळशीपत्र टाकून देणे. परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. स्वतःवरील संकट दुसऱ्यावर ढकलणे. स्वार्थी वृत्तीने वागणे. 10 / 15जसे करावे तसे भरावे आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे. पापाला प्रायश्चित्त मिळणे. जेवढे नुकसान तेवढी भरपाई. वाईट असे फळ वाईट मिळने . 11 / 15नावडतीचे मीठ आळणी नावडतीचे मीठ आळणी असते. नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही. नावडत्याने केलेले कार्य आळणी मिठासारखे असते. वरीलपैकी एकही नाही 12 / 15डोळ्यात केर आणि कानात फुंकर फुकल्याने डोळ्यात केला जातो. रोगावर अनेक उपाय रोग एक आणि उपाय निराळेच उपायाशिवाय रोग बरा होत नाही 13 / 15उथळ पाण्याला खळखळाट फार उथळ पाणी खळखळ वाहते अल्पज्ञान पण ताठा फार उथळ पाणी चांगले असते उतरणीवरून वाहणारे पाणी फार आवाज करते. 14 / 15दृष्टीआड सृष्टी आपल्यामागे काय चालते , ते दिसू शकत नाही. दृष्टीशिवाय दिसत नाही दुर्लक्ष करणे. दृष्टीत दोष असणे. 15 / 15उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा शहाणपण शिकवणारा योग्य सल्ला देणारा मदत करणारा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)