मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 21, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( समानार्थी शब्द ) TelegramAll the best 👍❤️परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खाली दिलेल्या शब्दांपैकी ' चपला ' चा समान अर्थी नसलेला शब्द कोणता ? स्त्री विद्युल्लता सौदामिनी वीज 2 / 15' अजातशत्रू ' या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता ? सर्व बाजूंनी शत्रू कोणाशीही शत्रुत्व नसलेला हितशत्रू अनेक जातींचे शत्रू 3 / 15' गडणी ' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. पक्षी मित्र शत्रू मैत्रीण 4 / 15' खळ ' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य सज्जन दुर्जन दंड 5 / 15' निरभ्र ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. अभ्र नसलेला पाणीदार असलेला ढगांनी व्यापलेले पाण्यातील अभ्र 6 / 15' बोलभांड ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. बडबड्या बोलता बोलता भांडणारा भांडणावरून बोलणारा भांड्यांचा आवाज 7 / 15' पक्ष ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. बाजू पत संथ ओहोळ 8 / 15' सार्वजनिक ' या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. सर्वांमध्ये सर्वत्र सर्व ठिकाणी सर्वजण 9 / 15' कौमुदी ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ? कमळ चांदणे होडी कुमारिका 10 / 15' यातयात ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? त्रास जानेयेणे कष्ट श्रम 11 / 15' सज्ञान ' या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. अज्ञान ज्ञान सुज्ञ साक्षर 12 / 15' ताप ' या शब्दास समानार्थी शब्द कोणता . त्रास वैताग ज्वर वरील सर्व 13 / 15' अंबुज ' या शब्दाचा अर्थ...... सहोदर कमळ भूषणे पावक 14 / 15वल्लरी - अर्थ सांगा. स्त्री पान लता देवता 15 / 15' वसन ' अर्थ सांगा. वसंत तलाव कपडा वेसन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp