मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 20, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( वाक्य पृथक्करण ) TelegramAll the best 👍❤️कष्टाच्या गोष्टीचा जास्त विचारकरायचा आणि नशिबाच्या गोष्टीबोनस म्हणून बाजूला ठेवायच्या…!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. विधेय ओळखा. सत्याग्रह करू लागले गांधी महात्मा 2 / 15' आम्ही जातो आमूच्या गावा ' या वाक्यात विधेय कोणते आहे ? गावा आमुच्या आम्ही जातो 3 / 15ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ? उद्देश विधेय कर्म उद्देश विशेषण 4 / 15' राम भोळा दिसतो ' या वाक्यातील विधान पूरक शब्द ओळखा. राम भोळा दिसतो यापैकी नाही 5 / 15' तिला मी आई म्हणतो ' या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. तिला आई मी तिला आई म्हणतो 6 / 15अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. या वाक्यातील उद्देश कोणते ? अलीकडे तुम्हाला मी पत्र 7 / 15' काळेभोर डोळे सुंदर दिसतात ' या वाक्यामध्ये उद्देश कोणते आहे ? डोळे सुंदर दिसतात कळेभोर 8 / 15पुढे दिलेल्या वाक्यातील विधेय विभाग कोणता ? ' शंकरबापू आपेगावकर शास्त्रीय संगीत गातात.' शंकरबापू शास्त्रीय संगीत संगीत गातात शास्त्रीय संगीत गातात 9 / 15शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. विधानपरक शब्द कोणता ? चांदण्यात शरदाच्या गुलमोहर मोहक 10 / 15' सुधीरने वर्षभर नियमित अभ्यास केला. ' या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. सुधीरने अभ्यास केला. सुधीरने वर्षभर अभ्यास केला. वर्षभर नियमित अभ्यास केला वर्षभर नियमित अभ्यास 11 / 15' पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक दिसतो ' उद्देश ओळखा. पहाटेच्या वेळी गंधीत मादक चाफा 12 / 15' तुमची गाय दिसायला सुरेख आहे ' वाक्यातील विध्येय पूरक कोणते ? आहे दिसायला सुरेख गाय तुमची 13 / 15' त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो ' उद्देश कोणते ? त्याचा थोरला कॅरम चांगला भाऊ खेळतो 14 / 15' ताजमहल शारदीय पौर्णिमेचा अधिकच देखना दिसतो. ' विधेय विस्तार ओळखा. ताजमहल शारदीय पौर्णिमेच्या अधिकच देखना दिसतो 15 / 15आकांक्षाने सुरेल गीत म्हटले. या वाक्यात सुरेल हे......आहे. विधेय विधेपूरक विधेय विस्तार कर्मविस्तार Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp