मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( समास )

All the best 👍❤️

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की....!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' आमरण , यथामती ' या शब्दाचा समास कोणता ?

2 / 15

ज्या समासात पहिले पद प्रमुख असते त्या समासास........ म्हणतात.

3 / 15

ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो, असा समास कोणता ?

4 / 15

लुप्तपद कर्मधार्य समास म्हणजेच......... होय.

5 / 15

शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या जोडशब्दाला काय म्हणतात ?

6 / 15

खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही ?

7 / 15

नऊ रात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे.

8 / 15

समासाचे मुख्य प्रकार किती ?

9 / 15

विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय ?

10 / 15

आत्मविश्वास शब्दाचा समास ओळखा.

11 / 15

' अज्ञान ' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

12 / 15

ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातुसाधित असते तो समास ओळखा.

13 / 15

कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे....... होय.

14 / 15

' कृपाहीन ' या शब्दाचा समास कोणता ?

15 / 15

पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो समास कोणता.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!