मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( प्रयोग )

All the best 👍❤️

आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे....!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

मुलांनी आंबा खाल्ला. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

2 / 15

रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

3 / 15

' पाखरे घरात घरट्यात परतली ' हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे.

4 / 15

भावे प्रयोगाचे वाक्य निवडा.

5 / 15

' साऱ्यांनी मनसोक्त हसावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

6 / 15

' ती वेगाने धावते ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

7 / 15

माणूस आशेवर जगत असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

8 / 15

' लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

9 / 15

' सचिन पुस्तक वाचतो ' हे वाक्य नवीन कर्मणी स्वरूपात लिहा.

10 / 15

कर्तरी प्रयोगात करता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ?

11 / 15

खालीलपैकी सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळख.

12 / 15

' शिपायाकडून चोर पकडला गेला ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

13 / 15

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा.

14 / 15

जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ हा क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास........प्रयोग असे म्हणतात.

15 / 15

' तू सावकाश चालतोस ' या वाक्यात कोणता प्रयोग आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!