मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 14, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( क्रियापदांचे काळ ) TelegramAll the best 👍❤️“अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूपभावूक बनवून जाते,ती म्हणजे हिमतीने हारा..पण कधी हिम्मत हारु नका..”आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचीत असे ' काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ रिती वर्तमानकाळ रीती भूतकाळ 2 / 15मुख्यमंत्री नुकतेच विदर्भाच्या दौऱ्यावरून आलेले आहेत ? पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ 3 / 15' मी निबंध लिहीत आहे ' या वाक्याचा काळ कोणता ? साधा वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ 4 / 15' सिता जेवण करते ' या वाक्याचा पूर्ण भूतकाळ करा. सिता जेवण करित होती. सिताने जेवण केले होते. सीताकडून जेवले गेले. सीता जेवली. 5 / 15पुढील वाक्यातील काळ सांगा. ' सूर्य डोंगराआड जात असतो.' वर्तमानकाळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ 6 / 15' ते प्रेम जाणतात ' या वाक्याचा पूर्ण भूतकाळ कसा होईल . त्यांनी प्रेम जाणले. ते प्रेम जाणतील. त्यांनी प्रेम जाणले होते. ते प्रेम जाणत होते. 7 / 15वर्तमानकाळातील क्रियापद पुढीलपैकी कोणते ? पळवा पळता पळाला पळतो 8 / 15' अपर्णा दररोज अभ्यास करते. ' या वाक्याचा काळ ओळखा. साधा वर्तमानकाळ रिती वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ 9 / 15' सूर्य मावळत आहे. ' या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात रूपांतर करा. सूर्य मावळेल सूर्य मावळला सूर्य मावळत असेल सूर्य मावळलेला असेल 10 / 15काळ ओळखा. सचिन तेंडुलकर छान खेळत होता. साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ साधा वर्तमान काळ भविष्यकाळ 11 / 15रिती वर्तमान काळातील क्रियापद ओळखा ? चालत असे चालत होता चालला चालला होता 12 / 15ती पहा बस आली. या वाक्यातील काळ ओळखा ? अपूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ अपूर्ण वर्तमान काळ 13 / 15पुढील वाक्याचा काळ ओळखा. देवकी गीत गात आहे. पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ 14 / 15' जगी सर्व सुखी असा कोण आहे ? ' या वाक्यातील काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ 15 / 15दिलेल्या वाक्यांपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते ? मी अभ्यास केला होता. मला दररोज गावाला जावे लागते. मी चित्रपट पाहिलेला असेल. मी जेवत होते. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp