मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 13, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट (वचन विचार ) TelegramAll the best 👍❤️कितीही मोठा पाठिंबा असला तरीयशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातचजिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' खारीक ' या शब्दाचे वचन बदला. खार्का खरका खारीक खारका 2 / 15' डोळे ' या शब्दाचे वचन बदला. नयना नयन डोळा नेत्रा 3 / 15खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. शेळी गोळी विळी तळी 4 / 15' मामा ' या शब्दाचे अनेक वचन निवडा. मामा मामे मामये मामवे 5 / 15' चांदणी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. चांदण्या चांद चांदणे चांदणा 6 / 15' देव ' या शब्दाचे अनेक वचन कोणते. देवा दैव्या देवे देव 7 / 15खालील शब्दांपैकी अनेकवचनी नसलेला शब्द कोणता. शाळा झाड दिवस घरटी 8 / 15नामांच्या.........या प्रकारचेच अनेक वचन होते. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम कल्पक नाम 9 / 15खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे. पाखरू अश्रू पिसू सासू 10 / 15' खेडे ' या शब्दाचे अनेकवचनी रूप शोधून त्यांचा योग्य पर्याय निवडा. खेड्या खेडे खेडी खेडा 11 / 15खालीलपैकी अनेकवचनी नाम कोणते ? ससा जावा विटा तळी 12 / 15जसे ' केळ ' या शब्दाचा अनेकवचनी केळी तसे ' वेळ ' या शब्दाचे अनेकवचन काय ? वेळी वेळेत वेळा वेळ 13 / 15' वस्तू ' या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय ? भरपूर वस्तू अनेक वस्तू वस्तू यापैकी नाही 14 / 15' उंदीर ' या शब्दाचे अनेकवचन लिहा. उंदरे उंदर उंदीर यापैकी नाही 15 / 15' सुया ' या शब्दाचा एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग उभयलिंग Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)