मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 12, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( लिंगविचार ) Telegram All the best👍❤️ जेवढं मोठं आपले ध्येय असते, तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात....!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 वेळ , चूक , वीट , रस्ता यापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. वेळ चूक विट रस्ता 2 / 15 खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे ? गवळी शिक्षिका इंजिनीयर कुंभार 3 / 15 लिंगविचारानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ? वाडा ग्रंथ रुमाल पुस्तक 4 / 15 ज्या नामाचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो , त्यांना काय म्हणतात ? उभयलिंगी नपुसकलिंगी बहुलिंगी 1 व 3 बरोबर 5 / 15 खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो ? बाग मुंगूस पोर वेळ 6 / 15 नपुसलिंगी नसलेला शब्द ओळखा. वासरू करंगळी मुल घर 7 / 15 ' महाविद्यालय ' या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ? पुल्लिंग नपुसकलिंग पुल्लिंग व नपुसकलिंग स्त्रीलिंग 8 / 15 व्याकरणामधील लिंग याचा अर्थ काय ? सामान्य रूप खूण किंवा चिन्ह विभक्ती रूप 9 / 15 खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता ? गाढव कणव देव निरोप 10 / 15 गटात न बसणारा शब्द ओळखा. मीठभाकरी नातसून देवपूजा मेंढवाडा 11 / 15 पुढील पर्यायातील कोणता शब्द विभिन्न लिंगात आढळत नाही. पोर संधी मूल घोरपड 12 / 15 ' पर्यावरण ' या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग द्विलिंग 13 / 15 ' बोका ' या पुल्लिंगी शब्दाची स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी काय आहे ? बोकीण बोकी भाटी यापैकी नाही 14 / 15 मुल या शब्दाचे लिंग ओळखा. नपुसकलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग वरील सर्व 15 / 15 ' पागोटे ' हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात. स्त्रीलिंगी पुलिंगी नपुसकलिंगी कोणत्याही नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp