मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट June 25, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट Telegramहा विषय खूप imp आहे . म्हणून सर्वांनी प्रश्न लक्ष देऊन वाचा आणि नंतर बरोबर उत्तर द्या . All the best 1 / 15खालीलपैकी मराठी स्त्रीलिंगी शब्द कोणता ? रुपया झाडू गरज चरखा 2 / 15शाश्वत म्हणजे ...... नश्वर नसणे कायम न टिकणारे तकलादू कायम टिकणारे 3 / 15भाजीपाला घेऊन बाबा घरी आले . भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा . समाहार इतरेतर द्विगु यापैकी नाही 4 / 15चुकीची जोडी ओळखा . सुख - आनंद अनाथ - सनाथ बहुत -थोडके अन्यायी -न्यायी 5 / 15'तू वकिली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? विधानार्थी आज्ञार्थी प्रशानार्थी उद्गारवाचक 6 / 15'केवढी रंगांची उधळण झाली आहे बाहेर '. या वाक्यातील नाम ओळखा . रंग उधळण आहे बाहेर 7 / 15'आकाशाला भिडणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा . उंची वाढणे सर्वोच्य बिंदू गाठणे उंच उडणे आभाळात जाने 8 / 15चुकीची जोडी ओळखा . उष्ण -थंड भेद -साम्य समता -सारखे सुगंध -दुर्गंध 9 / 15'कूस बदलने ' या वाक्याप्रचाराचा अर्थ ...... पक्ष बदलने गाव बदलणे एका कुशीवरून दुसर्या कुशीवर वळणे . वर्ग बदलणे 10 / 15गटात न बसणारा शब्द ओळखा . चित्र शिल्प रंगीत संगीत 11 / 15खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ? तू तो मी यापैकी नाही 12 / 15" विराटने शतक केले आहे ". या वाक्यातील काळ ओळखा . साधा वर्तमान अपूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान यापैकी नाही 13 / 15नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ? सर्वनाम ,विशेषण व क्रियापद सामान्यनाम ,भाववाचक नाम व विशेषनाम सर्वनाम , भाववाचक नाम व सामान्य नाम सर्वनाम , भाववाचक नाम व विशेषण 14 / 15" पोलीस चोराला मारतात ." ( कर्तरी प्रयोग ) या वाक्याचे भाववाचक प्रयोगातील रुपांतर ...... पोलिसांनी चोराला मारल . पोलीस चोराला मारणार . पोलीस चोर मारतो . यापैकी नाही 15 / 15" आईच्या कडेवर बाळ होते ." या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा . तृतीया चतुर्थी षष्टी पंचमी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the bestShare this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp