मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( केवलप्रयोगी अव्यय )

All the best👍❤️

जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा....!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

"........ केवढी गर्दी ही ! "

2 / 15

' ठीक ' या केवलप्रयोगी अव्ययाद्वारे कोणती भावना व्यक्त होते ?

3 / 15

' अरेच्या ! ' या केवलप्रयोगी अव्यययाचा प्रकार सांगा.

4 / 15

' छे छे ! ' या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ?

5 / 15

केवलप्रयोगी अव्यये.........असतात.

6 / 15

कोणता केवलप्रयोगी प्रशंसादर्शक अव्ययाचा प्रकार नाही ?

7 / 15

मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा.......... बाहेर पडतो.

8 / 15

जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना........म्हणतात.

9 / 15

खालील वाक्यातील आश्चर्य बोधक केवल प्रयोगी अव्यय ओळखा.

10 / 15

' अरेरे ! ' हा शब्द....... आहे.

11 / 15

' छी ! किती घाणेरडा आहेस तू. ' या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा .

12 / 15

' बरं का ', ' जळलं मेलं ' हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत.

13 / 15

वाक्याचा प्रकार सांगा. अबब ! केवढा हा उंचच उंच कडा .

14 / 15

उद्गार ( ! ) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते ?

15 / 15

अरेच्च्या ! मामा पण आलेत इकडे. ( अरेच्च्या शब्दाची जात ओळखा. )

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!