मराठी व्याकरण mix टेस्ट June 22, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण mix टेस्ट ♥️ Telegramमराठी व्याकरण हा खूप महत्वाचा विषय आहे.स्पर्धा परीक्षा साठी हा विषय खूप imp आहे, म्हणून यावर imp प्रश्न या टेस्ट मध्ये दिले आहेत.सर्वांनी सोडावा.All the best👍♥️ 1 / 20' बे ' हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही. दम हिशेबी फिकीर पर्वा 2 / 20' पिवळ्या फुलांची ओळ ' या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. माळ सोनावळी पिवळी वळी पितांबरी 3 / 20खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा. खडे चारणे पाणी पाजणे धूळ चारणे कणिक तिंबणे 4 / 20दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. शिवाजीराव पाटीलांचे व्याख्यान आम्ही सर्वजण ऐकण्यासाठी........ जीव लावणे जीवाचे कान करणे जिवात जिव येणे जीव भांड्यात पडणे 5 / 20' उरावर धोंडा ठेवणे ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. अवघड काम करावयास सांगणे. भीती दाखवणे. जबाबदारी झिडकारणे. स्वतःहून स्वीकारणे. 6 / 20मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? 32 34 40 48 7 / 20दंड नसलेले अक्षर खालीलपैकी कोणते. द फ क्ष र 8 / 20मिठामुळे जेवनाची रुची वाढते. किती नामे आहेत? 24 3 2 1 9 / 20पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द आसणारा पर्याय कोणता. सरडा पाल किरडू मगर 10 / 20' मी देशाची पंतप्रधान झाले तर! ' वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी उद्गारार्थी अकरण रूपी संयुक्त 11 / 20संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते. अर्धविराम स्वल्पविराम अपूर्ण विराम अपसारण चिन्ह 12 / 20पुढील वाक्यातील काळ सांगा. ' सूर्य डोंगराआड जात असतो.' वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमानकाळ रीति वर्तमान काळ 13 / 20' राजू अभ्यास कर ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. संकेतार्थ आज्ञार्थ विद्यार्थ स्वार्थ 14 / 20सामासिक शब्दांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला........ असे म्हणतात. संधी विभक्ती प्रयोग विग्रह 15 / 20'चौकोन' हा शब्दाचा समास प्रकार ओळखा. अव्ययीभाव तत्पुरुष द्विगु बहुव्रीही 16 / 20' आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण ' या उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो. उत्प्रेक्षा अलंकार दृष्टांत अलंकार यमक अलंकार उपमा अलंकार 17 / 20गटात न बसणारे पद ओळखा. शौर्य मित्र क्रौर्य धैर्य 18 / 20खालील वाक्यात ' योग्यता ' असणारे वाक्य कोणते? मुलांनी आई-वडिलांची सेवा करावी. आता त्यांनी भाषण थांबवावे. कृपा करून मेसेज घ्यावे. संशोधकांनी शोध लावावेत. 19 / 20पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते. बोका माणूस घोडा हत्ती 20 / 20मार्चनंतर एप्रिल महिना येतो. ' नंतर ' या शब्दाची जात कोणती? क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण Your score isThe average score is 0% Restart quiz All the very best👍♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)