मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ‘ काळ ‘ July 19, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी स्पेशल टेस्ट ' काळ '😇 TelegramAll the very best👍♥️ 1 / 15मी नदी काठी बसे. वाक्याचा काळ ओळखा. रिती वर्तमानकाळ भविष्यकाळ साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ 2 / 15'पृथ्वी सूर्याभोवती फिरते ' या वाक्याचा काळ ओळखा. वर्तमान काळ भविष्यकाळ चालू भविष्यकाळ रीती भविष्यकाळ 3 / 15' खाल्ला होता. ' या संयुक्त क्रियापदावरून काळाचा कोणता प्रकार आहे ते ओळखा. रीती भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ 4 / 15बाबांनी सायकल विकत घेतली होती. या वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ चालू भूतकाळ चालू वर्तमान काळ 5 / 15मी उद्यापासून रोज व्यायाम......... हे वाक्य रीती भविष्यकाळात करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय वापरावा लागेल. करेन करणार करत जाईन करीन 6 / 15' सूर पारंब्याचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही.' या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा. नकारार्थी - भूतकाळ नकारार्थी - भविष्यकाळ होकारार्थी - वर्तमान काळ होकारार्थी - भविष्यकाळ 7 / 15सहलीला जाणार म्हणून तो आनंदाने झोपला होता . ह्या वाक्याचा काळ कोणता. वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ भविष्यकाळ 8 / 15परवा एव्हाना आम्ही साताऱ्याला जात असू. या वाक्याचा काळ ओळखा. भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ अपूर्ण / चालू भविष्यकाळ चालू वर्तमान काळ 9 / 15प्रजेवर अन्याय झाला होता. या वाक्याचा काळ ओळखा. वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ चालू वर्तमान काळ 10 / 15खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळ वाक्य ओळखा. आईने देवपूजा केली असेल. आई देवपूजा करत होती. आई देवपूजा करीत असेल. आई देवपूजा करीत आहेआई देवपूजा करीत आहे 11 / 15उमेश झोपला आहे. हे वाक्य कोणत्या काळातील आहे. भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ साधा वर्तमान काळ चालू वर्तमान काळ 12 / 15राम सिनेमा पाहतो आहे. या वाक्याचा काळ ओळखा. वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ साधा भविष्यकाळ 13 / 15त्याचे सांगून झाले आहे. या वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमान चालू वर्तमान वर्तमान साधा वर्तमान 14 / 15उद्या ते येतील. या वाक्याचा काळ ओळखा. साधा भविष्यकाळ भूतकाळ वर्तमान काळ चालू भूतकाळ 15 / 15मी निबंध लिहितो. या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी कोणता आहे. मे निबंध लिहीत असतो. मी निबंध लिहीत आहे. मी निबंध लिहिन. मी निबंध लिहिला. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp