मराठी test game – Imp topic May 26, 2022 by Tile 0 Created on May 26, 2022 By Tile मराठी मधील सर्वात महत्वाचा टॉपिक ' विभक्ती '. Telegramटेस्ट मधील सर्व प्रश्न महत्वाचे असतात.सर्वांनी सोडवत जा खूप सोपे आणि यातून खूप छान प्रकारे अभ्यास पण होतो.. 1 / 20Q.1) 'आईने मुलीला शाळेत घातले' या वाक्यातील 'ला ' हा प्रत्येय कोणत्या व्यक्तीचा आहे? तृतीया चतुर्थी द्वितीया सप्तमी 2 / 20Q.2) अयोग्य जोडी निवडा. प्रथमा -कर्ता चतुर्थी- संप्रदान पंचमी- अधिकरण तृतीया- करण 3 / 20Q.3) गरीबा..... लूबाडने बरे नाही. ने ला चे ना 4 / 20Q.4) गोपीने ( शब्दाची विभक्ती ओळखा) द्वितीया तृतीया पंचमी षष्टी 5 / 20Q.5) खालीलपैकी कोणत्या शब्दात ' ईय ' प्रत्यय नाही. राष्ट्रीय परकीय प्रिय राजकीय 6 / 20Q.6) 'हाक' हा कारकार्थ कोणत्या विभक्ती चा आहे. प्रथमा द्वितीया संबोधन षष्टी 7 / 20Q.7) 'दादा पायी चालत आले.' या वाक्यातील ' पायी ' या सप्तमी विभक्ती च्या रूपाचा कारकार्थ कोणता. अधिकरण करण अपादान कर्ता 8 / 20Q.8) पर्याय उत्तरात ' चतुर्थी विभक्ती चे संप्रदान कारकार्थ ' असलेले वाक्य कोणते. मी नदीच्या काठाने गेलो. तो घरातून बाहेर पडला. तु रामाला पुस्तक दे. तो दिवसाचा चालतो. 9 / 20Q.9) षष्ठी विभक्तिचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहेत? ने, ए, ई, शी ऊन, हुन त, ई, आ चा, ची, चे 10 / 20Q.10) पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्यय यांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला जातो? पंचमी व सप्तमी तृतीया व षष्टी द्वितीया, चतुर्थी व पंचमी संबोधन व द्वितीया 11 / 20Q.11) 'बेडूक' या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. बेडूकाने बेडुकाने बेडकाने यापैकी नाही 12 / 20Q.12) खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा फक्त एकच विभक्तीत येतो. ते ला स त 13 / 20Q.13) देवाने या शब्दाला कोणता विभक्ती चा प्रत्यय लागला आहे. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी 14 / 20Q.14) वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांचा बोध होतो या शब्दाची विभक्ती कोणती. षष्टी सप्तमी चतुर्थी पंचमी 15 / 20Q.15) तृतीय विभक्तीचा कारकार्थ सांगा. कर्म अपादान करण अधिकरण 16 / 20Q.16) विसंगत जोडी ओळखा. प्रथमा - प्रत्यय नाही पंचमी - वियोग / दुरावा सप्तमी- स्थळ / वेळ चतुर्थी - साधन 17 / 20Q.17) विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही. शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो. त्या शब्दाचे सामान्य रूप होते. तो शब्द वाक्यशी जोडला जातो. शब्दाच्या जाती फरक पडतो. 18 / 20Q.18) पुढील पैकी कोणत्या विभक्तीला अनेकवचनसाठी प्रत्यय आहे ; परंतु एकवचनास प्रत्यय नाही. प्रथमा तृतीया संबोधन सप्तमी 19 / 20Q.19) देवाने मला खूप काही दिलेले आहे ' या वाक्यातील 'देवाने' या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी 20 / 20Q.20) प्रथम विभक्तीचे प्रत्यय ओळखा. स, ला, ते, ना ने, ए, शी, नी प्रत्यय नाही त, ई, आ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz या विषयातील सर्वात महत्वाचा टॉपिक वर आजची टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)