मराठी स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍

मेहनत वह नहीं होती
कि आप गीर गये और उठे ही ना
मेहनत उसे कहते है
जब आप गीर कर बार बार उठते है..!

1 / 20

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीना...... म्हणतात.

2 / 20

देवनागरी लिपी कशी लिहितात?

3 / 20

मराठी भाषेत एकूण........वर्ण आहेत.

4 / 20

' श , ष , स ' या वर्नांना काय म्हणतात.

5 / 20

मनोरथ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा.

6 / 20

सौदर्य या शब्दाची जात ओळखा.

7 / 20

आदित्यचा पतंग उंच उडाला. ' आदित्यचा ' शब्दाची विभक्ती ओळखा.

8 / 20

' मी सध्या एक पुस्तक लिहीत आहे.' काळ ओळखा.

9 / 20

' अग अग म्हशी आणि...... ' म्हण पूर्ण करा.

10 / 20

' रामने पुस्तके वाचले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

11 / 20

' कानाडोळा करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

12 / 20

' माळ ' या शब्दाचे अनेकवचन करा.

13 / 20

'बोकड ' या शब्दाचे लिंक बदल कोणते?

14 / 20

मला एवढा डोंगर चढवतो. ' चढवतो ' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

15 / 20

' जर पाऊस पडला तर शेतात सोने पिकेल.'

16 / 20

खाली दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द कोणता?

17 / 20

' बाजारहाट ' या शब्दात कोणता समास आहे.

18 / 20

' मरणात खरोखर जग जगते '. अलंकारचा प्रकार ओळखा.

19 / 20

' कौमुदी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

20 / 20

बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहे तसेच लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!