मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍

फरक फक्त एवढा असतो कि,
काही लोक फक्त स्वप्न बघतात आणि
काही लोक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात....!

All the best 👍♥️

1 / 20

' सदगुण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

2 / 20

अस्थिर या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

3 / 20

चुकीची जोडी ओळखा.

4 / 20

काळाचे मुख्य किती प्रकार आहेत?

5 / 20

' सूर्य पूर्वेस उगवतो. ' वाक्याचा काळ ओळखा.

6 / 20

खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

7 / 20

जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो , त्यास...... म्हणतात.

8 / 20

खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम ओळखा.

9 / 20

' तळे ' या नामाचे अनेकवचन ओळखा.

10 / 20

खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा.

11 / 20

भावना , विचार , अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे.......... होय.

12 / 20

पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण...... वर्ण आहेत.

13 / 20

तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे.

14 / 20

' घड्याळ ' या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते आहे.

15 / 20

खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा.

16 / 20

एकाच जातींचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात.

17 / 20

खालीलपैकी पर्यायातून म्हण ओळखा.

18 / 20

' वरती मागून घोडे ' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

19 / 20

जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा.....

20 / 20

संधी करा. कवि + ईश्वर =.....

Your score is

The average score is 0%

0%

   हर  हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!