मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( नाम )

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( नाम ) ♥️

हा टॉपिक खूप imp आहे.
सर्वांनी आवश्य सोडावा.

All the best 👍

1 / 20

वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रीयगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना.......असे म्हणतात.

2 / 20

वस्तूच्या अंगाचा गुण-धर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला......म्हणतात.

3 / 20

धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेषनाम, सर्वनाम यापैकी...... हा प्रकार नामाचा नाही.

4 / 20

वचन बदला. ' विळी '

5 / 20

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. घरांमध्ये ठीकठिकाणी........लावले होते.

6 / 20

नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो, त्याला....... असे म्हणतात.

7 / 20

देव्हार्‍यात आठ.......होत्या.

8 / 20

आ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ए कारान्त होते. या नियमात न बसणारा शब्द शोधा.

9 / 20

ऊ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा कारांन्त होते. या नियमानुसार तयार होणारा शब्द शोधा.

10 / 20

पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे.

11 / 20

काटे या शब्दाचे लिंग कोणते.

12 / 20

अयोग्य विधान ओळखा.

13 / 20

वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो त्या बदलास.......... म्हणतात.

14 / 20

खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात. योग्य पर्याय ओळखा.

15 / 20

करण म्हणजे...........

16 / 20

जसे विभक्ती प्रत्यय जोडताना नामाचे सामान्य रूप होते. त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडतानासुद्धा त्या शब्दाचे सामान्यरूप होते.

17 / 20

नामांना किंवा सर्वनामांना विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रूपात जो बदल करावा लागतो त्याला.......असे म्हणतात.

18 / 20

मूळ शब्दातील अंत्य स्वर र्‍हस्व असला तर सामान्य रूपाच्या यावेळी तो....... होते.

19 / 20

अनुरूप, अनुसार यांसारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग........ संधी होते.

20 / 20

ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप...... होते.

Your score is

The average score is 0%

0%

  All the best👍♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!