मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट July 5, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😇 Telegramफक्त प्रयत्न करणे सोडू नका , यश तर नक्कीच मिळणार आहे....असा निश्चय करा....!All the best👍♥️ 1 / 21मराठी भाषेतील ' ळ ' या वर्णाचे वैशिष्टय कोणते? मृदु वर्ण स्वतंत्र वर्ण कठोर वर्ण अदय वर्ण 2 / 21अप्पलपोटा म्हणजे....... स्वतः चा फायदा करणे. आघाशी खूप खाणारा आपले पोट 3 / 21' साऱ्यांनी मनसोक्त हसावे ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मनी भावे अकर्मक कर्मनी 4 / 21पुढील शब्दाचे लिंग ओळखा. लाहोर पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग यापैकी नाही 5 / 21' कमळ ' शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. राजीव अंबुज वायस सरोज 6 / 21' युद्धला भिणारा ' या शब्दासमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल? रणशूर रणवीर रणभिन्न रणभीरू 7 / 21विभक्तीचे किती प्रकार आहेत? 7 6 8 9 8 / 21तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीना....... म्हणतात. शब्द वाक्य वर्ण स्वर 9 / 21' तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला ' अर्थ ओळखा. द्विपकल्प आखात खाडी बेट 10 / 21' भाजीपाला ' या शब्दाचा समास ओळखा. समाहार द्वद्व वैकल्पिक द्वद्व इतरेतर द्वद्व यापैकी नाही 11 / 21' राजवाडा ' या सामासिक शब्दाचा विग्रह करा. राजास वाडा राजाने वाडा राजाचा वाडा राजापासून वाडा 12 / 21' मी निबंध लिहिला आहे ' वाक्याचा काळ ओळखा. साधा वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमाणकाळ पूर्ण वर्तमानकळ रीती वर्तमानकाळ 13 / 21समीर निबंध लिहितो. या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे. सकर्मक आकर्मक द्विकर्मक यापैकी नाही 14 / 21प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. हा जो कोण त्या 15 / 21खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाही. चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी हिमालय 16 / 21' झाकले माणिक ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय? मोती झाकून ठेवणे. अतिशय काळजी घेणे. साधा आणि सद्गुणी मनुष्य निश्चय करणे. 17 / 21पुढील शब्दाचे लिंक ओळखा. पागोटे स्त्रीलिंगी पुल्लिंग नपुसकलिंगी यापैकी नाही 18 / 21केवढा मोठा धबधबा हा ! या वाक्याचा प्रकार सांगा. विधानार्थी उदगारार्थी होकारार्थी नकारार्थ 19 / 21' पंकज ' या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ काय? बेडूक कमळ साप गुलाब 20 / 21' समुद्र ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सहोदर समर्पक अर्णव रेवती 21 / 21तो मुलगा खेळत आहे. काळ ओळखा. अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)