मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट June 30, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍 Telegramफरक फक्त एवढा असतो कि,काही लोक फक्त स्वप्न बघतात आणिकाही लोक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात....!All the best 👍♥️ 1 / 20' सदगुण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अवगुणी अवलक्षण गुणी दुर्गुण 2 / 20अस्थिर या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कष्टी सफल चित्त चंचल 3 / 20चुकीची जोडी ओळखा. नाक मुरडणे - नापासंती दर्शवणे पाठ थोपटणे - कौतुक करणे नवल वाटणे - आश्चर्य वाटणे नजरेत भरणे - डोळ्यात काही तऱी जाणे 4 / 20काळाचे मुख्य किती प्रकार आहेत? 3 4 12 5 5 / 20' सूर्य पूर्वेस उगवतो. ' वाक्याचा काळ ओळखा. साधा वर्तमानकाळ भविष्यकाळ भूतकाळ पूर्ण भूतकाळ 6 / 20खालील वाक्यातील विशेषण ओळखा. सागर मित्र पांढरा भाऊ 7 / 20जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो , त्यास...... म्हणतात. सर्वनाम क्रियापद विशेषण यापैकी नाही 8 / 20खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम ओळखा. मी तू हा आम्ही 9 / 20' तळे ' या नामाचे अनेकवचन ओळखा. तळी तळ्या तळे तळ 10 / 20खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा. सासू - सुन बाप - आई नवरा - बायको पती - पत्नी 11 / 20भावना , विचार , अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे.......... होय. हातवारे भाषा लिपी संवाद 12 / 20पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण...... वर्ण आहेत. 48 46 36 26 13 / 20तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे. सामान्यनाम विशेषणाम भाववाचक नाम क्रियावाचक नाम 14 / 20' घड्याळ ' या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसंकलिंग उभयलींग 15 / 20खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. पुलिस पोलीस पोलिस पूलीस 16 / 20एकाच जातींचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. ? , . 17 / 20खालीलपैकी पर्यायातून म्हण ओळखा. हत्ती दारात झुलने. तळे भरने. तळे राखील तो पाणी चाखील. दरारा वाटणे. 18 / 20' वरती मागून घोडे ' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. खोटी कारणे सांगणे. योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. बुद्धी नष्ट होणे. दिवसभर स्वप्न पाहणे. 19 / 20जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा..... समुद्रकिनारा क्षितिज चौपाटी डोंगरकडा 20 / 20संधी करा. कवि + ईश्वर =..... कविश्वर कवीश्वर कवेश्वर कवी श्वर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp