मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍

या टेस्ट मधील सर्व प्रश्न महत्वाचे आहेत.

All the best👍♥️

1 / 20

" ज्याला कर नाही, त्याला डर कशाला ". ज्याला या सर्वनामाचा प्रकार सांगा.

2 / 20

खालीलपैकी गुणविशेषणाचा शब्द कोणता?

3 / 20

' गड आला पण सिंह गेला ' हे........ उपवाक्य आहे?

4 / 20

' निरंतर ' हा शब्द कोणत्या गटात मोडतो?

5 / 20

रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा.

6 / 20

पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही.

7 / 20

' सुधासाठी कालच विमलने काळा परकर शिवला ' कर्ता ओळखा.

8 / 20

बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.

9 / 20

प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे.

10 / 20

' दोनशे रुपयांना ही छत्री आहे ' विभक्ती ओळखा.

11 / 20

' विडा उचलणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

12 / 20

' शुक्ल'या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा.

13 / 20

' आकाश ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

14 / 20

'गोधूम' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा.

15 / 20

मराठीत एकूण किती लिंग आहेत?

16 / 20

करावे तसे.........?

17 / 20

'रात्रभर पाऊस पडत होता.' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

18 / 20

ते खूप कठोर आहेत. या वाक्यातील सर्वनाम कोणते?

19 / 20

' गायरान' या शब्दाचे लिंग कोणते?

20 / 20

' राजवाडा' हा कोणता समास आहे?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!