मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍

महत्वाचे प्रश्न टाकले आहेत या टेस्ट मध्ये मराठी व्याकरण वरील.
सर्वांनी सोडावा.
All the best👍♥️

1 / 20

पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा.

2 / 20

'त्याला भुतांची भीती वाटायची.' काळ ओळखा.

3 / 20

तो काम करीत आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

4 / 20

'ऐवजी' या शब्दयोगी अव्यय उपप्रकार ओळखा.

5 / 20

पोलिसांनी चोरास पकडले. वाक्याचा प्रयोग ओळखा.

6 / 20

पुढील शब्दांच्या समास सांगा. 'दररोज'

7 / 20

ग्रह, हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत.

8 / 20

शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

9 / 20

'दुआब' या शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा.

10 / 20

पुढील मनी साई अर्थ ओळखा.' विशी विद्या तिशी धन '-

11 / 20

'कच्छपी लागणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

12 / 20

' भुंगा ' या समानार्थी शब्दाचा अर्थ सांगा.

13 / 20

खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेले शब्द भरा. कुडी तशी.......

14 / 20

पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो. या वाक्याचा प्रकार ओळखा

15 / 20

खालीलपैकी संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धीन शब्द कोणता.

16 / 20

' तळे ' या शब्दाचे अनेक वचन कोणते.

17 / 20

विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा.

18 / 20

' द्विगुणित ' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे.

19 / 20

' सदावर्त ' या शब्दाचा अर्थ काय?

20 / 20

'अग्रज' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!