मराठी व्याकरण सराव टेस्ट (marathi grammar )
मराठी ग्रामर मधील सर्वांचा चुकणारा टॉपिक म्हणजे संधी यावर आज टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा….
मित्रांनो संधी हा टॉपिक भरपूर मुले परीक्षेमध्ये चुकतात आणि कन्फ्युज होतात…
त्यामुळे ही टेस्ट नक्की महत्त्वाचा आहे सर्वांनी नक्की सोडवा..