मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट – 560

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट No. 560

All the best👍🏻❤️

जिद्द होनी चाहिए ध्येय हासिल करने के लिए 

वरना उम्मीद लगाकर तो हर कोई 

बैठता हैं...!!

 आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 15

क्रियापदाचा भावच कर्त्याचे काम करत असेल तर त्यास..... क्रियापद म्हणतात.

2 / 15

खालीलपैकी सत्य विधान ओळखा.

3 / 15

' बया दार उघड ' या भारुडाची रचना कोणी केली ?

4 / 15

कोणतेही विशेषनाम........असते.

5 / 15

' सोळा सोमवार ' हे कोणते नाम आहे ?

6 / 15

देव्हाऱ्यात आठ..... होत्या.

7 / 15

अनेकवचनी शब्द ओळखा.

8 / 15

खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा.

9 / 15

खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते ?

10 / 15

त्याची छी-थू झाली. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा

11 / 15

सही समानार्थी शब्द चुनें: पृथ्वी

12 / 15

कानन' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

13 / 15

पाठीमागून जन्मलेला.......

14 / 15

' जितेंद्रीय ' समास ओळखा.

15 / 15

ई - कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन.... होते.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!