स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट no.2

संधी,नाम व विशेषण या टॉपिक वरील अत्यंत महत्त्वाचे व परीक्षेत वारंवार येणारे प्रश्न या टेस्टमध्ये दिलेले आहेत तुम्ही नक्की सोडवा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.

 

/20
0 votes, 0 avg
0
Created by Nikhil

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

संधी,नाम व विशेषण या टॉपिक वरील अत्यंत महत्त्वाचे व परीक्षेत वारंवार येणारे प्रश्न या टेस्टमध्ये दिलेले आहेत तुम्ही नक्की सोडवा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.

1 / 20

1. सदा ने पांढरी टोपी डोक्यावर चढवली. या वाक्यातील 'पांढरी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

2 / 20

2. नाम व सर्वनाम बद्दल अधिक माहिती कोण सांगतो?

3 / 20

3. 'बोलकी बाहुली' या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

हा प्रश्न पोलीस भरती मध्ये खूप वेळा विचारला आहे.

4 / 20

4. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ?

5 / 20

5. पुढीलपैकी कोणते क्रियापद विशेषण साधित आहे?

6 / 20

6. त्याला काही मुलांनी मारले. या वाक्यातील विशेषण काय आहे ?

7 / 20

7. दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा.

8 / 20

8. पदार्थवाचक नावे ओळखा..

9 / 20

9. मनोहरला खूप आनंद झाला. या वाक्यातील भाववाचक नाम कोणते आहे?

10 / 20

10. माणसातील दुष्टपणा शेवटी त्याचाच नाश करतो. या वाक्यातील 'दृष्टपणा' ह्या शब्दाची जात कोणती आहे ? 

11 / 20

11. पुढीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे ?

12 / 20

12. 'फसवेगिरी' हा तर त्याचा मुळ स्वभाव आहे. ह्या वाक्यातील 'फसवेगिरी' हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

13 / 20

13. संधीचे प्रकार किती?

14 / 20

14. 'समर्पण' या शब्दाचा योग्य संधीविग्रह ओळखा?

15 / 20

15. वाक्यात येणाऱ्या शब्दाशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे.

16 / 20

16. संधी म्हणजे काय?

17 / 20

17. दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा.

18 / 20

18. 'पूर्वरूप संधी' चे उदाहरण ओळखा.

19 / 20

19. 'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा.

20 / 20

20. 'सज्जन' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!