मराठी स्पेशल टेस्ट – 1 June 12, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on June 11, 2022 By Tile मराठी स्पेशल टेस्ट ( भाषा विकास )♥️ Telegramहा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. यावर पोलीस भरती मध्ये एक तरी प्रश्न विचारला जातो. म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक प्रश्न वाचून बरोबर उत्तर द्या.All the best👍✨️ 1 / 21मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे वरून खाली खालून वर 2 / 21विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? मित्र भावना भाषा समाज 3 / 21'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून कोण प्रसिद्ध आहे? बाळशास्त्री जांभेकर आत्माराम पांडुरंग दादोबा पांडुरंग तर्खडकर गोपाळ हरी देशमुख 4 / 21मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात. अक्षर विकृती भाषा प्रकृती 5 / 21व्याकरण म्हणजे काय? भाषेला सरळ करणारे वर्ण विचार भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र नियमांची जंत्री 6 / 21मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे? इंग्रजी व संस्कृत कानडी व हिंदी संस्कृत व मराठी संस्कृत व प्राकृत 7 / 21भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? 2 चार तीन 5 8 / 21मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो. कर्नाटक महाराष्ट्र गोवा गुजरात 9 / 21भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? चार पाच एक दोन 10 / 21भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला...... म्हणतात. लीपी बाराखडी भाषाशास्त्र व्याकरण 11 / 21मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? 27 मार्च 27 फेब्रुवारी एक मे 27 जुलै 12 / 21' शास्त्रीय मराठी व्याकरण ' ग्रंथाचे लेखक कोण? मो.के. दामले मो. रा.वाळिंबे मो. स. मोने मो.रा.शिंदे 13 / 21भाषा म्हणजे काय? बोलणे लिहिणे संभाषणाची कला विचार व्यक्त करण्याचे साधन 14 / 21भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत शब्दावरून आलेला आहे? वाक्र भाष् वर्ण स्वर 15 / 21लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काही शक्य झाले आहे? चिंतन वाचन मनन लेखन 16 / 21खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही. संस्कृत उर्दू हिंदी मराठी 17 / 21शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो. त्यास व्याकरणात काय म्हणतात? वाक्य शब्द पद धातु 18 / 21मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. तिला काय म्हणतात? सरळ लिपी उलटी लिपी मोडी लिपी अ आणि ब बरोबर 19 / 21मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? कानडी व संस्कृत इंग्रजी व संस्कृत फारशी व पोर्तुगीज इंग्रजी व पोर्तुगीज 20 / 21मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने........त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. अविनाश मोरे रंगनाथ पठारे नरेंद्र जाधव माधव चितळे 21 / 21कोणत्या ख्रिश्चनने सगळ्यात आधी मराठी शब्दकोशी देवनागरी लिपी छापला. रॉबर्ट क्लाइव्ह विस्टर ब्राऊन सिरिल हेग विल्यम कॅरे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp