❤ मराठी टेस्ट game – no.4 (संधी) May 21, 2022 by Tile 0 प्रत्येक प्रश्नाला वीस सेकंद इतका कालावधी देण्यात आलेला आहे. TelegramCreated on May 21, 2022 By Tile✅️ मराठी ग्रामर - संधी टॉपिक✅️ संधी टॉपिक वरील महत्वाचे प्रश्न येत आहे सर्वांनी सोडवा.✅️ मराठी ग्रामर वर तुमचा एकही मार्कर जाणार नाही फक्त तुम्ही रोजच्या रोज अशा टेस्ट सोडवता चला.✅️ तुमचा अभ्यास आपोआप वाढेल. 1 / 10'शीतोष्ण, आत्मोन्नती' हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ? व्यंजनसंधी विसर्गसंधी स्वरसंधी यापैकी नाही 2 / 10सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस .... म्हणतात. व्यंजन संधी दीर्घत्व संधी पूर्वरूप संधी अनुनासिक संधी 3 / 10खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ? स्वर संधी नामी संधी. विसर्ग संधी व्यंजन संधी 4 / 10खालीलपैकी 'दीर्घत्व संधीचे' उदाहरण कोणते? गायन प्रत्येक सदैव सूर्यास्त 5 / 10दिलेल्या शब्दाचे संधी ओळखा : दीक्+अंबर दिक्मबर दिगंबर दिकंबर यापैकी नाही 6 / 10संधी ओळखा : गुरुपदेश गुर + उपदेश गूरु + पदेश गुरु + उपदेश यापैकी नाही 7 / 10संधी करा : दु: + कीर्ती = दुष्करती दुष्कीर्ती दुशकिर्ती दुष्कर्ती 8 / 10संधी ओळखा : पुरस्कार = पू: + रकार पूर + :कार पुरः + कार यापैकी नाही 9 / 10संधी करा : बहि: + अंग = बहीरंग बहिरंग बाह्यरंग यापैकी नाही 10 / 10देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? विसर्गसंधी स्वर संधी व्यंजन संधी हॉल संधी Your score isThe average score is 0% 0% ✅️ मराठी विषयावरील ही टेस्ट नक्की सोडवा.✅️ प्रत्येक प्रश्नाला वीस सेकंद इतका कालावधी देण्यात आला आहे.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)