मराठी टेस्ट game – 11 (शब्दाचा जाती) May 24, 2022 by Tile 0 मराठी टेस्ट Telegram. 1 / 10'बदल घडणे' व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते? विकार वचपा सूड आहार 2 / 10'प्रत, प्रति, कडे, लागी' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कोणते ? दिक् वाचक विरोधवाचक परिणामवाचक हेतू वाचक 3 / 10खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'सारखा' कालवाचक संग्रहवाचक योग्यतावाचक यापैकी नाही 4 / 10'ऐवजी' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. कैवल्यवाचक विरोधवाचक तुलनावाचक विनिमाय वाचक 5 / 10'वर, खाली, समोर' हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. शब्दयोगी अव्यय विशेषण उभयान्वयी अव्यय गुनविशेषण 6 / 10'चाकूमुळे' यातील 'मुळे' कोणते अव्यय आहे? क्रियाविशेषण केवलप्रयोगी उभयान्वयी यापैकी नाही 7 / 10पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? समोर परंतु मनुष्यत्व यापैकी नाही 8 / 10'व्वा! तू छान खेळलास.' या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शोकदर्शक आश्चर्यदर्शक हर्षदर्शक यापैकी नाही 9 / 10खालीलपैकी संख्याविशेषण कोणते? दुप्पट गर्दी दाट यापैकी नाही 10 / 10खाली सर्वनामाचा प्रकार दिला आहे. संबंधी प्रकारचे सर्वनाम शोधा. जो कोण तो यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% मराठी ग्रामर मधील सर्वात मोठा टॉपिक शब्दांच्या जाती या टॉपिक वर ही महत्त्वाचे टेस्ट दिली आहे सर्वांनी सोडवा.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)